दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडेचं वनपीसमध्ये फोटोशूट पर्पल रंगाच्या वनपीसमध्ये पुजाचं सौंदर्य खुललं इन्स्टाग्रामवर पुजाने फोटो केले शेअर या फोटोंवर पुजाच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पुजाचा आगामी सिनेमासाठी सज्ज सुपरस्टार प्रभाससोबत लवकरच प्रदर्शित होणार पुजाचा राधेश्याम 11 मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. वेस्टर्नसह ट्रे़डिशनल ड्रेसेसमध्येही पुजा फोटो पोस्ट करते.