सातव्या टप्प्यात 54 जागांसाठी 9 जिल्ह्यात होतेय मतदान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केले विजयाचे दावे सातव्या टप्प्यासाठी एकूण 2 कोटी 6 लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क या टप्प्यात योगी आदित्यनाथ सरकारमधील 7 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला 54 जागांसाठी 613 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात योगी आणि अखिलेश या दोघांनीही 300 च्या वर जागा जिंकणार असल्याचा केला दावा