अभिनेत्री पुजा हेगडे सोशल मीडियावर कमाल सक्रिय नुकतंच केलं नवं 'डेनिम फोटोशूट' डेनिम वनपीस घालत केलेलं खास फोटोशूट काही दिवसांपूर्वी केलं होतं 'कच्ची कैरी' फोटोशूट यावेळी घातला होता कैरी रंगाचा ड्रेस पुजा इन्स्टावर कायमच वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांमध्ये करते फोटोशूट पुजाच्या आगामी फिल्मची सर्वजण वाट पाहत आहेत. पुजा वेस्टर्नसह साडीमध्येही करते फोटोशूट विविध ठिकाणी भटकंतीचे फोटोही करते शेअर शूटिंग सेटवरील फोटोही करत असते पोस्ट