कलिंगडात 92 टक्के पाणी असते. कलिंगड खाल्ल्याने पोट सहज भरते आणि शरीराला खूप कमी कॅलरीज मिळतात.



कलिंगडात व्हिटॅमिन ए, बी6, सी, अमिनो अॅसिड आणि फायबरसारखे पोषक घटक असतात.



आलुबुखारमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. हे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.



अननस हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स असतात.



पीच खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पचनक्रिया मजबूत होते, त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.



टरबूजात व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते. जे वजन कमी करण्यास मदत करते.



आंबा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आंबा फक्त खाण्यासाठीच रुचकर नसून अनेक पोषकतत्त्वांनी समृद्ध आहे.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.