भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी रश्मी देसाई सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर रश्मी अधिकच चर्चेत आली रश्मीच्या फॅशनमुळे ती अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते रश्मी देसाई काही दिवसांपूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. सध्या रश्मी तिचा मित्र उमर रियाझसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. रश्मीनं आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत लेटेस्ट फोटोंमध्ये रश्मी देसाई ऑफ शोल्डर लूकमध्ये दिसतेय लेटेस्ट फोटोंमध्ये रश्मी देसाई खूपच क्यूट, हॉट आणि ग्लॅमरस दिसतेय रश्मी हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसतेय हेव्ही मेकअप आणि बन हेअरस्टाईलनं रश्मीनं तिचा लूक कम्प्लिट केलाय तसेच तिनं सिल्व्हर स्पार्कली शूजही वेअर केलेत फोटो शेअर करताना 'Newvibe' असं कॅप्शन लिहिलंय