डाळिंब हे असं फळ आहे ज्याच्या लाल रसाने भरलेले गोड दाणे सर्वांना खायला फार आवडतात.

डाळिंबात फायबर, व्हिटॅमिन के, सी आणि बी, लोह, पोटॅशियम, जस्त आणि ओमेगा -6 फॅटी अॅसिड आणि इतर अनेक पोषक घटक असतात.

डाळिंबाचा रस प्यायल्याने आपल्या त्वचेच्या बाहेरील थराचे संरक्षण होते.

डाळिंबाचा रस प्यायल्याने हायपरपिग्मेंटेशनच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

डाळिंबात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे तुमची त्वचा अधिक तजेलदार होते.

वजन कमी करण्यातही डाळिंबाचा रस खूप फायदेशीर आहे. डाळिंबात भरपूर पोषक असतात, त्यात कॅलरीज कमी असतात, त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.