अक्रोड खाल्ल्याने शरीरातील ओमेगा 3 फॅटी अॅसिडची कमतरता पूर्ण होते. यामुळे हृदय मजबूत आणि मन सक्रिय होते.

निरोगी राहण्यासाठी आहारात अक्रोडचा समावेश करा.

रोज ड्रायफ्रूट खाल्ल्याने हृदय, मन आणि शरीर तंदुरुस्त राहते. ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने वजन कमी होते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.

दररोज 2-3 अक्रोड (Walnut) खाणे आवश्यक आहे. अक्रोड मेंदूला तीक्ष्ण आणि सक्रिय बनवते.

प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, तांबे आणि सेलेनियम सारखी पोषक तत्वे अक्रोडात मोठ्या प्रमाणात आढळतात.