कांद्याचा उपयोग अनेक जखमांवर औषध म्हणूनही केला जातो.

स्वयंपाकघरातील कांदा हा अनेक आरोग्यावर रामबाण उपाय आहे.

कांद्याच्या रसापासून ते तो कच्चा खााण्यापर्यंत कांद्याचे अनेक फायदे आहेत.

कांद्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात. जसे की, सोडियम, फॉलेट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन A,C आणि E, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम.

हृदय निरोगी ठेवण्यास कांद्याचा उपयोग होतो. कांदा हा फ्लेवोनोइड्स आणि थायोसल्फिनेट्सचा चांगला स्त्रोत आहे.

रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. कांद्यामध्ये एंटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतं. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.

डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते. कांद्यामध्ये सेलेनियम असतं. यामुळे व्हिटॅमिन E वाढण्यास मदत होते. काही आयड्रॉप्समध्ये कांद्याचा रस देखील असतो.