काही भाज्या किंवा फळांच्या आहाराने वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात, तर काही लिक्वीड डाएटची मदत घेतात.

लिक्विड डाएट म्हणजे असं डाएट, ज्यामध्ये फक्त द्रव पदार्थ जसे की, सूप, ज्यूस इ.यांचं सेवन केलं जातं.

जर तुम्हालाही लिक्विड डाएट फॉलो करायचा असेल तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की हा डाएट फक्त काही दिवस फॉलो केला जाऊ शकतो.

याचं कारण म्हणजे एका आठवड्यानंतर तुम्हाला अशक्तपणा किंवा थकवा जाणवू शकतो.

लिक्विड डाएटमध्ये, हे निश्चित केले पाहिजे की लिक्विड अन्नाचे सेवन 1300-1500 kcal च्या दरम्यान असावे.

तुम्ही जे काही लिक्विड फूड घेत आहात त्यात प्रथिनांसह सर्व पोषकतत्त्व मुबलक प्रमाणात असावीत.

लिक्विड डाएटमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. यामुळेच बहुतेकांना हा आहार खूप आवडतो.

जर तुम्ही या डाएटचे योग्य पालन केलं तर वजन कमी करण्यासाठी लिक्विड डाएट हा एक चांगला पर्याय असू शकतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.