डाळींबाच्या सालीमध्ये अँटी-आॅक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात



जे हायपरपिग्मेंटेशन करता उपयुक्त आहेत



मधुमेहाचा धोका कमी होतो



डाळींबाची साल दाहक-विरोधी एजंट म्हणून काम करते



यामुळे कोलेस्ट्राॅल आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारते



यात प्युनिकलॅजिनचे प्रमाण जास्त असते



कर्करोगावर उपयुक्त



डाळींबाची साल स्तनाच्या कर्करोगाकरता फायदेशीर



यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात



दात आणि हिरड्यांकरता फायदेशीर