चिकूची पाने आणि साल यांचा अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो.

चिकू मध्ये कार्बोहायड्रेट आढळते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.

रोज चिकू खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो.

रोज चिकू खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो.

चिकू खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, त्यामुळे भूक कमी लागते आणि वजन सहज कमी करता येते.

चिकूमध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म चांगल्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.

स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी चिकू आणि त्याच्या फुलांचा अर्क फायदेशीर मानला जातो.

चिकू खाल्ल्याने अन्ननलिका फुगणे, पोटात गॅस, पोटदुखी यांसारख्या पचनसंस्थेशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत होते.

यात टॅनिनचे दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा देखील निरोगी होते.

चिकू खाल्ल्याने निद्रानाश, नैराश्य आणि तणावाची समस्या कमी होते.

चिकूमध्ये आढळणारे घटक मेंदूला पुरेसा ऑक्सिजन पोहोचविण्यास मदत करतात, यामुळे मन निरोगी राहते.

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.