भारतातील उच्चशिक्षित उपराष्ट्रपती कोण होते?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: pti

भारतात उपराष्ट्रपतींची निवडणूक आज 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे.

Image Source: pti

निवडणूक माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर होत आहे.

Image Source: pti

यावेळी, निवडणूक न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी आणि सी.पी. राधाकृष्णन या दोन उमेदवारांमध्ये आहे.

Image Source: pti

या दोन्ही उमेदवारांनी राजकारण आणि समाजात सक्रिय भूमिका बजावली आहे, त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी देखील खूप प्रेरणादायी मानली जात आहे.

Image Source: pti

भारताचे सर्वात जास्त शिक्षण घेतलेले उपराष्ट्रपती कोण होते?, जाणून घ्या...

Image Source: pti

आजवरच्या सर्वाधिक उच्चशिक्षित उपराष्ट्रपतींमध्ये डॉ. शंकर दयाळ शर्मा यांचे नाव अग्रस्थानी आहे

Image Source: pti

डॉ. शंकर दयाळ शर्मा यांनी भारताच्या अनेक विद्यापीठांमधून एमए आणि एलएलएमचे शिक्षण घेतले होते.

Image Source: pexels

डॉ. शंकर दयाळ शर्मा यांनी केंब्रिज विद्यापीठातून कायद्यामध्ये पीएचडी केली होती आणि अनेक विषयात पदवी मिळवली तसेच सुवर्णपदकही जिंकले होते.

Image Source: pexels

याव्यतिरिक्त, के. आर. नारायणन हेदेखील खूप शिकलेले उपराष्ट्रपती होते, त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले होते.

Image Source: pexels