भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई
Image Source: pti

भारतातील 30 मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीचा अहवाल समोर आला आहे.

Image Source: pti

हा रिपोर्ट असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्ल्यू) यांनी तयार केला आहे.

Image Source: pti

सर्वात गरीब मुख्यमंत्री आणि सर्वात श्रीमंत कोण आहे, असे अहवालात नमूद केलं आहे.

Image Source: pti

या परिस्थितीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री म्हणून संबोधलं गेलं आहे.

Image Source: pti

त्यांच्याकडे एकूण 15.4 लाख रुपयांची मालमत्ता आहे.

Image Source: pti

यामध्ये 69000 रुपये रोख आणि 135 लाख रुपये बँकेत जमा आहेत.

Image Source: pti

त्यांच्याकडे केवळ 9 ग्रॅम सोनं आहे, ज्याची किंमत सुमारे 44,000 रुपये आहे.

Image Source: pti

ममता बॅनर्जी यांच्याकडे ना जमीन आहे, ना स्वतःचं घर, त्या एकट्या राहतात आणि साधंसुधं जीवन जगतात.

Image Source: pti

रिपोर्टनुसार, ममता बॅनर्जी राज्य सरकारकडून वेतनही घेत नाहीत आणि त्या कुटुंबापासूनही दूर राहतात.

Image Source: pti