राहुल गांधींचं भर पावसात काँग्रेस मुख्यालयाबाहेर ध्वजारोहण!

Published by: जयदीप मेढे
Image Source: X/@INCIndia

आज भारताचा एकोण ऐंशीवा स्वातंत्र्यदिन काँग्रेस मुख्यालयात साजरा करण्यात आला.

Image Source: X/@INCIndia

दिल्लीत सतत पाऊस पडत असतानाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

Image Source: X/@INCIndia

यावेळी मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते.

Image Source: X/@INCIndia

राहुल गांधींनी भर पावसात छत्री नाकारली आणि ध्वजारोहण पूर्ण केले. ध्वजगीत सादर करण्यात आले,

Image Source: X/@INCIndia

ज्याचे बोल होते: विजयी विश्व तिरंगा प्यारा।

Image Source: X/@INCIndia

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी सक्रिय भूमिकेत दिसत आहेत.

Image Source: X/@INCIndia

त्यांनी यापूर्वी निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप घेतला होता आणि मतदार याद्यांच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले होते.

Image Source: X/@INCIndia

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काँग्रेस मुख्यालयात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

Image Source: X/@INCIndia