वित्त केंद्र, धारावी येथे उभारणार.
मुलीप्रमाणे मुलांना सुद्धा मोफत शिक्षण राज्यात दिलं जाईल.
जीवनावश्यक वस्तू चे भाव स्थिर ठेवू हमी भाव शेतकऱ्यांना देणार.
उद्धव ठाकरे महिलांना 3000 महिना देणार.
गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर 5 जीवनावश्यक वस्तूंचे दर 5 वर्षे स्थिर ठेवणार.
अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार.
प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांपर्यतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार.
निसर्ग उध्वस्त करणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरणस्नेही उद्योगांना प्रोत्साहन देणार.