पराग शाह हे रिअल इस्टेट क्षेत्रात सक्रिय आहेत.

Published by: विनीत वैद्य

भाजपचे उमेदवार पराग शाह महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहे.

पराग शाह महानगरपालिकेचे नगरसेवक देखील राहिले आहेत.

महानगरपालिकेच्या निवडणुकीत पराग शाह हे 2017 मध्ये प्रभाग क्रमांक 132 मधून विजयी झाले होते.

दरम्यान, मी 50 टक्के रक्कम दान करतो, असा दावा पराग शाह यांनी केला आहे.

अनेक लोकांकडे पैसा आहे, पण मला त्याचा चांगला वापर करायचा आहे.

देवाने मला सर्व काही दिले आहे, देशाने मला सर्व काही दिले आहे,

मी माझ्या बचतीच्या 50 टक्क्यांहून अधिक समाजसेवेसाठी देतो,
असं पराग शाह यांनी सांगितले.