लाडकी बहिण योजने संदर्भात बहिणींना 1500 नाही तर तब्बल 2100 रुपये देण्यात येणार.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Facebook

महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांना पोलिस दलात समावेश करण्याचा वादा केला.

Image Source: Facebook

धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 25000 रुपये देणार.

Image Source: Facebook

ग्रामीण भागात 45000 पाणंद रस्त्यांच्या निर्मितीचा वादा.

Image Source: Facebook

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा आणि शेतीपिकांच्या MSP वर 20%अनुदान देणार.

Image Source: Facebook

वीज बिलात 30% कपात करून सौर व अक्षय ऊर्जेला प्राधान्य देण्याचा वादा केला.

Image Source: Facebook

वृद्ध पेन्शन धारकांना आता 1500 वरुण महिन्याला 2100 रुपये देण्याचा वादा करण्यात आला आहे.

Image Source: Facebook

दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षणातून महिन्याला 10000 रुपये विद्यावेतनाचा वादा केला असून 25 लाख रोजगार निर्मितीचा वादा करण्यात आला आहे.

Image Source: Facebook

9861717171 हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. यावर तालुका स्तरीय जाहीरनामा ऐकता येणार आहे.

Image Source: Facebook