अमित शाह खोटे बोलतात आणि आपल्या स्वार्थाच्या फायद्यासाठी नेहमी खोटेच बोलतात.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexel

अमित शाह यांनी महाराष्ट्र आदर्श राजकारणाचा चिखल केला आहे.

Image Source: pexel

अमित शाह यांनी महाराष्ट्राला लुटण्याचे आणि ओरबाडण्याचे आणि मराठी माणसाला कंगाल करण्याचे काम ते करत आहेत.

Image Source: pexel

सत्तेपासून कोणाला दूर ठेवायचे आणि कोणाला जवळ ठेवायचे हे अमित शाह ठरवणार नाहीत.

अमित शाह यांनी महाराष्ट्रातील 40 आमदार विकत घेतले असतील पण त्यांनी महाराष्ट्राची १४ करोड जनता विकत घेतली नाही आहे.

Image Source: pexel

अमित शाह हे महाराष्ट्राचे नेते नाही व ते गुजरात चे सुद्धा नाही आणि ते देशाचे नेते कधीही होऊ शकणार नाहीत.

Image Source: pexel

अमित शाह यांनी कलम 370 हटवून काय दिवे लावले?

Image Source: pexel

अमित शाह यांची पहिल्यापासून खा आणि खा अशीच प्रवृत्ती राहिली आहे.

Image Source: pexel