धनंजय मुंडे यांचा राज्याच्या अन्नपुरवठा मंत्रीपदावरून अखेर राजीनामा घेण्यात आला .

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

पाशवी हत्येच्या अमानुष फोटो आणि व्हिडीओने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

खासदार पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपदच द्यायला नको होतं.

राजीनामा आधीच द्यायला हवा होता अशी प्रतिक्रिया दिली आहे .

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून महाराष्ट्रात काय चाललंय हे नागपूर मध्ये माहित नसल्याचे सांगत या संपूर्ण प्रकरणावर त्या व्यक्त झाल्या.

या प्रकरणात कोण आहे काय नाही कोण सहभागी आहे हे यंत्रणेलाच माहीत आहे .

त्यात हस्तक्षेप करण्याचं कारण नाही असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.