तुमचे मतदान कार्ड हरवले असेल किंवा नसेल तर घाबरू नका.
मतदान करतांना तुमचे नाव मतदान यादीत असणे आवश्यक आहे.
तर जाणून घ्या कोणते ते 12 अधीकृत ओळखपत्र आहे.
वोटर आयडी कार्ड (EPIC), पॅन कार्ड, पासपोर्ट
ड्रायविंग लायसन्स, मनरेगा जॉब कार्ड
स्मार्ट कार्ड (कामगार मंत्रालया योजनेअंतर्गत जारी केलेले), आधार कार्ड
हेल्थ इन्शुरन्स कार्ड (कामगार मंत्रालया योजनेअंतर्गत जारी केलेले)
आपले छायाचित्र असलेले पोस्ट किंवा बँकचे पासबुक
सर्विस आयडेंटिटी कार्ड, पेन्शन डोकमेंट्स
संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र.