मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडला.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: Facebook

शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.

Image Source: Facebook

देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Image Source: Facebook

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना स्मरून एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

Image Source: Facebook

अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Image Source: Facebook

महाराष्ट्राच्या राजकारणात 46 वर्षांच्या कालावधीत एकूण नऊ उपमुख्यमंत्री झाले आहेत.

Image Source: Facebook

आत्तापर्यंत शरद पवार हेच तीन वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत.

Image Source: Facebook

देवेंद्र फडणवीस सोडून कोणालाही उपमुख्यमंत्रीपदावरून थेट मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नाही.

Image Source: Facebook