आज महाराष्ट्रात महायुतीच्या शपथविधी पार पडणार आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: facebook

महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेच्या मुख्यमंत्रिपदी आज देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत.

Image Source: facebook

महायुतीचे नेतृत्व करत देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील.

Image Source: facebook

महायुतीच्या मुख्यमंत्री शपथ सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी गोमातेचे पूजन करून आशीर्वाद घेतले.

Image Source: facebook

या पार्श्वभूमीवर त्यांच्या सागर बंगल्यावर गाईचं पूजन करण्यात आलं.

Image Source: facebook


सागर बंगल्यावर पूजनासाठी 2 गाई आणण्यात आल्या होत्या.


महाराष्ट्रात गाईला मातेचा दर्जा देण्यात आला आहे.

Image Source: ABP NETWORK

महाराष्ट्रात गाईला मातेचा दर्जा देण्यात आला आहे.

Image Source: facebook