त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीसांनी यावर भाष्य केलं
संध्याकाळपर्यंत थांबा तुम्हाला सगळं कळेल. असं एकनाथ शिंदे म्हणाले
त्यावर अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं की, संध्याकाळपर्यंत त्यांचा समन्वय येईल, पर मैं तो रुकनेवाला नाही, पण मी तर शपथ घेणारच आहे
अजित पवारांच्या या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, दादांना अनुभव आहे..सकाळी आणि संध्याकाळीही शपथ घेण्याचा
पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मध्ये हास्यकल्लोळ झाला.