नागपूर विद्यापीठतून 1992 साली एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले.
नागपूर महानगरपालिकेत ते 1992-1997 आणि 1997-2001 या दोन टर्ममध्ये नगरसेवक होते.
1999 ते आजच्या तारखेपर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहे.
सलग सहाव्यांदा ते आमदार म्हणून विजयी झाले आहे.
2014 ला वयाच्या 44 व्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनले.
त्यानंतर 2019 ला दुसरींदा मुख्यमंत्री बनले मात्र अवघ्या काही दिवसातच त्यांचे ते सरकार कोसळले
त्यानंतर महाराष्ट्र राज्य विधानसभेचे ते विरोधी पक्षनेते म्हणून, नोव्हेंबर 2019 - जुन 2022 पर्यंत होते.
30 जुन 2022 ला ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री बनले.
आज देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा परत एकदा महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.