चंद्रशेखर बावनकुळेंच्या संपत्तीत 39% वाढ.
48 कोटींच्या संपत्ती असतानादेखील, एकही वैयक्तिक कार नाही.
2021ची संपत्ती
जंगम संपत्ती: 90 लाखांपेक्षा अधिक
स्थावर संपत्ती: 33.83 कोटी
संपत्तीची सध्याची स्थिती
जंगम संपत्ती: 2.63 कोटी
स्थावर संपत्ती: 45.92 कोटी
चंद्रशेखर बावनकुळेंची व्यक्तिगत संपत्ती
स्थावर संपत्ती: 2.10 कोटी
जंगम संपत्ती: 86.76 लाख
पत्नी ज्योतीसह एकूण 48.55 कोटी संपत्ती.
कर्जाची स्थिती (2019)
17.42 कोटींचे कर्ज.
सध्याचे एकूण कर्ज 20.24 कोटी.
बावनकुळेंविरोधात विविध प्रकारचे 4 खटले प्रलंबित आहेत.
संपत्तीत वाढ असली तरी काही मुद्द्यांवर प्रश्नचिन्हे.