उमेदवारी अर्जासोबत अमित ठाकरे यांनी आपली संपत्ती आणि मालमत्तेची सविस्तर माहिती दिली आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: @amitrajthackeray | Facebook

अमित ठाकरे आणि त्यांचा पत्नी मिताली ठाकरे हे ऑपरेशन आणि टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह म्हणून कार्यरत आहेत.

Image Source: @mitali.thackeray | Instagram

अमित ठाकरे यांच्याकडे 13.83 कोटींची एकूण मालमत्ता असून, त्यांच्यावर 4.19 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

Image Source: @amitrajthackeray | Facebook

अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरेंकडे 1.72 कोटी रुपयांची एकूण मालमत्ता आहे.

Image Source: @amitrajthackeray | Facebook

अमित ठाकरेंकडे 12 कोटी 54 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर 1 कोटी 29 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

Image Source: @amitrajthackeray | Facebook

सध्याच्या घडीला मिताली ठाकरेंकडे 1 लाख 8 हजार रुपयांची रोख रक्कम आहे.

Image Source: @mitali.thackeray | Instagram

मिताली ठाकरेंचे बँक खात्यात 40 लाख 99 हजार 763 रुपये इतकी रक्कम आहे.

Image Source: @mitali.thackeray | Instagram

मिताली ठाकरें कडे 6 कोटी 29 लाख रुपयांच्या ठेवी, 3 कोटी 98 लाख रुपयांचे शेअर्स, आणि पोस्ट खात्यात 20 लाख रुपयांची गुंतवणूक आहे.

Image Source: @mitali.thackeray | Instagram

मिताली ठाकरें चा संपत्तीचा एकूण आढावा – मोठ्या प्रमाणात ठेवी, शेअर्स, आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक आहे.

Image Source: @mitali.thackeray | Instagram