देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
ABP Majha

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी  त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा होणार
ABP Majha

शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा होणार

कसा असेल मोदींचा अहमदनगर जिल्ह्याचा दौरा?
ABP Majha

कसा असेल मोदींचा अहमदनगर जिल्ह्याचा दौरा?

१
ABP Majha

पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता शिर्डीत दाखल होणार

ABP Majha

त्यानंतर पंतप्रधान मोदी साईबाबा समाधी मंदिराचं दर्शन घेत, पूजा करतील

ABP Majha

पंतप्रधान दुपारी 2 वाजता निळवंडे धरणाचं जलपूजन करणार

ABP Majha

यावेळी निळवंडे धरणाच्या कॅनलचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाईल

ABP Majha

पंतप्रधान दुपारी 3.15 वाजता विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील

ABP Majha

सुमारे 7 हजार 500 कोटींच्या या प्रकल्पात आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल, गॅस क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश

ABP Majha

या प्रकल्पांचे भूमीपूजन केल्यानंतर पंतप्रधान सायंकाळी 6.30 वाजता गोव्याला रवाना होतील.