अंधारे म्हणाले मी गेल्या वर्षी नव्हतो, मी मोडलो नाही खचलो नाही.

हसन मुश्रीफ कोल्हापूरला म्हंटले भाजप मला तुरंगात टाकायला निघाले होते पण मी इकडे आलो आणि फाईल बंद झाली

किसी भ्रष्टाचारी को नही छोडूगा मोदी म्हणतात आणि सगळ्यांना घेतायत, 5 राज्यात भाजपचा दणाणून पराभव होणार आहे

छत्तीसगडला सरकार आले तर भ्रष्टाचाऱ्यांना उलटे लटकवू असे अमित शहा म्हणतात मग इकडे यांची पप्पी का घेतायत ?

खोके घेऊन जे शिवसेनेतून फुटले आहेत, 40 आमदारांना उलटे लटकवा आम्ही तुमचा सत्कार करू

आताचा विराट मोर्चा हे सांगतोय की अब की बार ठाकरे सरकार

एकच मेळावा शिवतीर्थावरचा, दुसरा मेळाव्याकडे महाराष्ट्र ढुंकून बघत नाही, तो म्हणजे चायनीज फटाका

एकनाथ शिंदे हा सर्वात मोठा घोटाळा, लटकवा त्याला उलटा

दादा भुसे याने 178 कोटी रुपयांची फसवणूक केली, गिरणा साखर कारखाना.. 200 रुपये हडप केले, त्याला उलटे लटकवण्याएवजी मंत्री केले

वाघनखंचे आम्ही स्वागत करू, समोर बसलेली वाघनखे 2024 ला तुमचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही.