पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांच्या निधानावर विविध स्तरातून शोक व्यक्त



विविध राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली



हिराबेन मोदी यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी अनंतात विलीन



हीराबेन मोदी यांच्यावर गांधीनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांची बुधवारी प्रकृती खालावली होती.



हिराबेन मोदी यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते



हिराबेन यांच्या अंत्यसंस्काराला कुटुंबीयांसह गुजरात भाजपचे अनेक नेतेही सहभागी झाले होते.



भावुक वातावरणात हिराबेन मोदी यांच्यावर अंत्यसंस्कार



आज पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले.