देशात थंडीचा जोर वाढला



उत्तर भारतात कडाक्याची थंडी



देशातील वातावरणात बदल



कुठे थंडी तर कुठे पावसाची हजेरी



त्तर भारतात थंडीचा जोर वाढला



महाराष्ट्रात देखील गारठा वाढला आहे.



थंडी वाढल्यामुळं शेकोट्या पेटल्या



उत्तर भारतातील अनेक राज्यात दाट धुके



काही ठिकाणी ढगाळ वातावरण



तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पावसाची हजेरी