पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाईट हाऊसवर उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस, अमेरिका-भारताचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अमेरिका आणि भारताच्या अंतराळ मोहिमांविषयी बोलतांना पंतप्रधान म्हणाले की,

'आम्ही आर्टेमिस करारामध्ये सहभागी होण्यास तयार आहोत. तसेच पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की,

याचबरोबर आम्ही अंतराळाच्या क्षेत्रात एक नवी भरारी घेतली आहे. आजचा दिवस हा भारत आणि

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे, असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं.

पंतप्रधान मोदी यांनी या संयुक्त पत्रकार परिषेदमध्ये भारतातील अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं.

त्यांनी म्हटलं की, 'भारत आणि अमेरिकेच्या रक्तामध्ये लोकशाही आहे