टायटॅनिक जहाजामध्ये त्या सर्व सोयी होत्या ज्यांच्याविषयी आपण विचार करतो. हे त्या काळातील सर्वात मोठं जहाज होतं. टायटॅनिकला कधीही न बुडणारं जहाज म्हटलं जात होतं. टायटॅनिक जहाज हे आपल्या प्रवासादरम्यान म्हणजेच 14 एप्रिल 1912 रोजी बुडाले होते. टायटॅनिक जहाज अटलांटिका महासागरात बुडाले होते. या दुर्घटनेमध्ये जवळपास 1513 लोकांचा मृत्यू झाला होता. वॉश्टिंगटन पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, टायटॅनिक जहाजाची उंची ही इंपिरिअल स्टेट या इमारती इतकी होती. म्हणजे या जहाजाची उंची जवळपास सतरा मजली इमारती इतकी होती. असं म्हटलं जातं की, या जहाजाची लांबी फुटबॉल इतकी होती. म्हणजे या जहाजाची लांबी जवळपास 270 मीटर इतकी होती.