परदेशातही महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा केला जात आहे.



दुबईतील त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने लक्झरी यॉटवर ढोल ताशाचे वादन केले



त्रिविक्रम ढोल ताशा पथक हे आखाती देशातील पहिले व एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक आहे.



या पथकाने लक्झरी यॉटवर ढोल ताशाचे वादन केले.



या वादनासाठी पथकातील 20 वादकांनी सहभाग घेतला होता.



त्रिविक्रम ढोल ताशा पथक हे आखाती देशातील पहिले व एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक



महाराष्ट्राची कला व संस्कृती परदेशात जपण्यासाठी वादन केले



काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने ही संकल्पना आखली.