पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
ABP Majha

मुंबईकरांसाठी पहिली वंदे भारत एक्सप्रेस उद्यापासून नियमित रूपात सुरू होणार आहे.

यावेळी पंतप्रधान गांधीनगर ते कालुपूर रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वेने प्रवास केला. यादरम्यान ते लोकांशी बोलतानाही दिसले

ही ट्रेन सेकंड जनरेशन वंदे भारत एक्सप्रेस असून ती पूर्णतः भारतात बनवण्यात आलेली सेमी सुपरफास्ट एक्सप्रेस आहे,

पूर्णतः वातानुकूलित असलेल्या या ट्रेनमध्ये चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह कार असे दोन क्लास असतील,

ABP Majha

मुंबई सेंट्रल वरून ही गाडी दररोज सकाळी 6.10 वाजता सुटेल आणि गांधी नगर स्थानकात दुपारी 12.30 पर्यंत पोचेल

ABP Majha

त्याच दिवशी दुपारी गांधी नगर येथून 2.05 ला सुटून संध्याकाळी 8.35 ला मुंबई सेंट्रल स्थानकात पोचेल

ABP Majha

मुंबई-अहमदाबाद चेअर कारसाठी (सीसी) 1385 रुपये आणि एक्झिकेटिव्ह कारसाठी (ईसी) 2505 रुपये असे तिकीट दर आहेत.