अभिनेत्री अनन्या पांडेने इंस्टाग्रामवर काही नवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अनन्या ब्लॅक कलरच्या सूटमध्ये दिसत आहे. या फोटोंमध्ये अनन्या नेहमीप्रमाणे ग्लॅमरस दिसत आहे. अनन्याच्या सिझलिंग पोझवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. अनन्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. चाहते अनन्याच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेट करताना थकत नाहीत. अलिकडेच विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा लायगर चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेता विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेचा लायगर चित्रपट काही खास कमाई करु शकला नाही. पण अनन्या पांडेच्या चाहत्यांमध्ये कमी झालेली नाही. अनन्या पांडेच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.