G-20 परिषदेसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे भारतात आगमन झाले



बायडन यांचे PM मोदींनी पंतप्रधान निवासस्थानी स्वागत केले



बायडन यांचे पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान निवासस्थानी स्वागत केले



पंतप्रधान मोदी आणि जो बायडन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली.



बायडन यांनी चांद्रयान-3 साठी भारताचे अभिनंदन केले



दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला.



द्विपक्षीय बैठकीत मजबूत जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळी तयार करण्यावर भर दिला.



अमेरिकेकडून 31 प्रीडेटर ड्रोन खरेदीबाबतही चर्चा झाली.



UN सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी अमेरिकेने सकारात्मक भूमिका घेतली.