कमला मेहता शाळेतील अंध विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा आनंद घेतला
ABP Majha

कमला मेहता शाळेतील अंध विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा आनंद घेतला

विहिरीवर बांधलेली हंडी फोडण्यासाठी प्रयत्न करताना हा अलिबागमधील गोविंदा
ABP Majha

विहिरीवर बांधलेली हंडी फोडण्यासाठी प्रयत्न करताना हा अलिबागमधील गोविंदा

अलिबागमध्ये पारंपरीक पद्धतीने जन्माष्टमी साजरी करण्यात आली.
ABP Majha

अलिबागमध्ये पारंपरीक पद्धतीने जन्माष्टमी साजरी करण्यात आली.

मुंबईतील दादरमध्ये रचलेला मानवी मनोरा...
ABP Majha

मुंबईतील दादरमध्ये रचलेला मानवी मनोरा...

ABP Majha

कर्नाटकमधील उडुपी येथील जन्माष्टमी उत्साहात साजरी झाली.

ABP Majha

सोलापूरमध्ये चांद्रायान मोहिमेचा रंग यंदाच्या दहीहंडीवर दिसून आला..

ABP Majha

काळजाचा ठोका चुकवणारा क्षण...थर कोसळल्यानंतरचा हा क्षण

ABP Majha

थर कोसळल्यानंतर गोविंदांना सावरण्यासाठी शेकडो हात असतात...

ABP Majha

थर रचल्यानंतर गोविंदाने हंडी फोडल्यानंतरचा हा क्षण...

ABP Majha

मुंबईतील दहीहंडी फोडण्यात गोपिकाही मागे नव्हत्या...