पृथ्वी गोल आहे, त्यामुळे तिचा अंतच नाही, असं म्हटलं जातं, पण असं नाहीये, एका देशात पृथ्वीचा शेवट होतो.

युरोपातील नॉर्वे देशात पृथ्वीचं शेवटचं टोक आहे, असं म्हणतात, इथे पृथ्वीवरची जमीन संपते

नॉर्वेतील E-69 हायवे जगातील शेवटचा रस्ता म्हणून ओळखला जातो

E-69 हायवे संपल्यानंतर कोणताही रस्ता नाही, तिथे चोहीकडे हिमनग अन् समुद्राचं पाणी आहे

जगातील शेवटचा रस्ता E-69 हायवे उत्तर ध्रुवावर आहे

उत्तर ध्रुवावरच पृथ्वीचा अक्ष फिरतो

पृथ्वीचा अक्ष म्हणजे, पृथ्वी परिवलन करताना ज्या काल्पनिक रेषेभोवती फिरते, ती रेषा

उत्तर ध्रुवावर खूप थंडी असते, त्यामुळे तिथे तापमान -45 डिग्री असतं

E-69 हायवे 14 किलोमीटर लांब आहे, पण इथे एकट्यानं जाण्यास मनाई आहे

हायवेच्या चोहीकडे असलेल्या बर्फामुळे अनेकजण रस्ता विसरतात, त्यामुळे इथे एकट्यानं जाण्यास मनाई आहे.