पिस्त्यांमध्ये कॅल्शियम, मॅंगनीज, अमिनो अॅसिड ही पोषक तत्त्वे आढळतात. याचा आहारात समावेश केल्यास अनेक फायदे होतात.
इतर ड्रायफ्रूट्सच्या तुलनेत पिस्त्यात जास्त प्रथिने आणि फायबर असतात.
पिस्त्यामध्ये सर्वाधिक फायटोस्टेरॉल असते, जे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
पिस्ता हे पौष्टिकतेने समृद्ध असलेले ड्रायफ्रूट्स आहेत ज्यात प्रथिने, फायबर, फायटोस्टेरॉल आणि अँटिऑक्सिडंट असतात.
पिस्ता रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात.
पिस्त्यामध्ये अक्रोडच्या तुलनेत सुमारे 13 पट अधिक ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन (कॅरोटीनोइड्स) असतात.
पिस्ता खाणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.