अनेकजण नैसर्गिक रंगांचा वापर न करता रासायनिक रंगांपासून होळी खेळण्याला प्राधान्य देतात आणि अनेक आजारांचे बळी ठरतात.

रासायनिक रंगांचा वापर केल्याने आधीच दमा असलेल्या लोकांचं आरोग्य बिघडू शकतं.

अनेक प्रकारची रसायने आहेत, जी श्वसनमार्गामध्ये जाऊन संसर्ग वाढवू शकतात. यामुळे दम्याचा झटका येऊ शकतो.

जर एखाद्या व्यक्तीला छातीत जड वाटत असेल, श्वासोच्छवासाचा त्रास, खोकला आणि कमी ऑक्सिजनची पातळी यांसारखी लक्षणे दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांना भेटा.

रासायनिक रंगांमुळे ही समस्या आणखी वाढू शकते. त्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, लाल पुरळ उठणे, जळजळ होणे अशी लक्षणे दिसू शकतात.

सोरायसिस (Psoriasis) हा त्वचेचा गंभीर आजार मानला जातो. सोरायसिसमध्ये, संबंधित व्यक्तीच्या त्वचेवर डाग असतात.

होळीमध्ये वापरण्यात येणाऱ्या रासायनिक रंगांमुळे सोरायसिसची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.