टीम इंडिया वर्ल्डकप सामन्यांसाठी आता सज्ज झाला आहे.
ABP Majha

टीम इंडिया वर्ल्डकप सामन्यांसाठी आता सज्ज झाला आहे.

सर्व 15 खेळाडूंचा संघही आता समोर आला आहे.
ABP Majha

सर्व 15 खेळाडूंचा संघही आता समोर आला आहे.

टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारत सध्या कसून सराव करत आहे.
ABP Majha

टी20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारत सध्या कसून सराव करत आहे.

नुकताच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सराव सामना ब्रिस्बेनच्या गाबा येथे पार पडला.
ABP Majha

नुकताच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सराव सामना ब्रिस्बेनच्या गाबा येथे पार पडला.

ABP Majha

यावेळी एक रोमहर्षक सामना सर्वांना पाहायला मिळाला आहे.

ABP Majha

पहिला विशेष म्हणजे अखेरच्या षटकात मोहम्मद शमीने केलेली कमाल कामगिरी पाहण्याजोगी होती.

ABP Majha

नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियानं प्रथम गोलंदाजी घेतली.

ABP Majha

भारताची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचली.

ABP Majha

187 धावा करण्यासाठी मैदानात आलेला ऑस्ट्रेलिया 118 धावांवर सर्वबाद झाला.

ABP Majha

ज्यामुळे सामना 42 धावांनी भारत जिंकला.