T20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेचा सलामीचा सामना श्रीलंका आणि नामिबिया संघात पार पडला.
ABP Majha

T20 वर्ल्डकप 2022 स्पर्धेचा सलामीचा सामना श्रीलंका आणि नामिबिया संघात पार पडला.

या सामन्यात नामिबियाने श्रीलंका संघावर 55 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला
ABP Majha

या सामन्यात नामिबियाने श्रीलंका संघावर 55 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला

या विजयानंतर नामिबियाचे खेळाडू कमालीचे भावूक झाले
ABP Majha

या विजयानंतर नामिबियाचे खेळाडू कमालीचे भावूक झाले

मैदानातच खेळाजूंचे डोळे पाणावल्याचं दिसून आलं.
ABP Majha

मैदानातच खेळाजूंचे डोळे पाणावल्याचं दिसून आलं.

ABP Majha

आयसीसीनं हे फोटो पोस्ट केले आहेत.

ABP Majha

नामिबियाचा कर्णधारही कमालीचा भावूक झाला होता, सुपर 12 मध्ये पोहोचणं लक्ष्य असल्याचं तो म्हणाला.

ABP Majha

या विजयानंतर मैदानात उपस्थित नामिबियाचे चाहतेही कमालीचे आनंदी दिसून आले.

ABP Majha

सामन्याकत प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने श्रीलंकेला विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य दिले.

ABP Majha

श्रीलंकेचा संघ मात्र 19 षटकांत 108 धावा करुन ऑलआऊट झाला ज्यामुळे नामिबायाने 55 धावांनी सामना जिंकला.

ABP Majha

नामिबियाकडून जॅन फ्रायलिंकने अष्टपैलू कामगिरी केल्याने त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं.