अभिनेत्री समंथा प्रभू कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

शाकुंतलम या चित्रपटामुळे समंथा सध्या चर्चेत आहे.

शाकुंतलमचा पहिला ट्रॅक रीलिज झाला आहे.

समंथाने तिच्या चित्रपटाशी संबंधित फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये समंथा ही अप्सरेपेक्षा कमी दिसत नाही.

या फोटोंमध्ये समंथा ही अप्सरेपेक्षा कमी दिसत नाही.

समंथाचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

समंथाचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

समंथा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

समंथा तिचे फोटो नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करते.

समंथाचे हे फोटो चांगलेच व्हायरल होतात.