अभिनेत्री नेहा महाजन ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.



नुकतेच नेहानं तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.



नेहाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.



नेहा ही सध्या तिच्या गडद अंधार या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.



नेहा ही गडद अंधार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्याला गेली होती.



पिवळ्या रंगाचा घागरा आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमधील फोटो नेहानं शेअर केले आहेत.



नेहाचा 'गडद अंधार' हा चित्रपट 3 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.



नेहाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



'गडद अंधार' या चित्रपटात नेहासोबतच जय दुधाणे हा देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे.



नेहाच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात.