श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी नेहमी चर्चेत असते.

सौंदर्य आणि बोल्डनेसच्या बाबतीत तिने श्वेतालाही मागे टाकलंय.

पलक तिवारी तिचे अनेक फोटो नेहमी शेअर करते.

पलक तिवारीचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

पलक तिवारीचे काही फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

यामध्ये पलकचा घायाळ करणारा अवतार पाहायला मिळतोय.

यामध्ये पलकचा घायाळ करणारा अवतार पाहायला मिळतोय.

पलकच्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावलं आहे.

पलकच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतोय.

पलकच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होतोय.

पलक तिवारी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

पलकचा फॅन फॉलोईंग वर्ग मोठा आहे.

(फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)

(फोटो सौजन्य: palaktiwarii/इन्टाग्राम)