अभिनेत्री श्रृती हसनने नवीन फोटोशूट केलं आहे.


अभिनेत्री श्रृती हसनने नवीन फोटोशूट केलं आहे.


श्रृती हसनने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलेत


श्रृती हसनच्या फोटोवर चाहते फिदा झालेत.


दाक्षिणात्य कलाविश्वासोबतच हिंदी चित्रपट जगतातही लोकप्रियता मिळवली


श्रृती 'बेस्ट सेलर' चित्रपटात झळकणार आहे


श्रुतीसोबत 'बेस्ट सेलर'मध्ये मिथुन चक्रवर्ती, सत्यजित दुबे आणि सोनाली कुलकर्णी यांच्याही भूमिका


'बेस्टसेलर' 18 फेब्रुवारीला Amazon Prime Video वर रिलीज होणार