'कभी खुशी, कभी गम' मधील लहान पूजा आठवतेय का? करीनाच्या लहानपणीची भूमिका मालविकाने साकारली होती. मालविका राज तिच्या ग्लॅमरस लूकसाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. चाहत्यांसाठी ती फोटो शेअर करत असते. 'कभी खुशी, कभी गम'ला यावर्षी 20 वर्षे पूर्ण झाली. मालविकाची ती भूमिका आजही अनेकांच्या लक्षात आहे. 'जीना भूल जाऊंगा' या गाण्यामध्ये ती दिसली आहे. मालविका इन्स्टाग्रामवर नेहमी फोटो शेअर करते. सर्व फोटो- Malvika Raaj (@malvikaraaj)