मराठी मालिका आणि नाटकातून घराघरात पोहोचलेली हृता दुर्गुळे सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

हृता दुर्गुळेचा चाहतावर्ग मोठा आहे.

सर्वात जास्त फोलअर्स असलेली हृता ही मराठी मनोरंजनसृष्टीतली पहिलीच अभिनेत्री आहे.

हृता दुर्गुळे नुकतीच प्रतीक शाहसोबत लग्नबंधनात अडकली आहे.

हृता दुर्गुळेला महाराष्ट्राची क्रश असे म्हटले जाते.

फुलपाखरू मालिकेने हृताला ओळख मिळवून दिली.

सध्या हृता 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हृता दुर्गुळेच्या 'दादा एक गूड न्यूज आहे' या नाटकाचे सध्या रंगभूमीवर जोरदार प्रयोग होत आहेत.

हृता दुर्गुळे सध्या 'दादा एक गूड न्यूज आहे' या नाटकातून ब्रेक घेत आहे.

हृताचा अनन्या हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.