अभिनेत्री पूनम पांडे कायम हॉट फोटोशूटमुळे चर्चेत असते. पूनमने नुकतेच बिकीनीतील काही फोटोज पोस्ट केले आहेत. तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर तिने हे फोटो पोस्ट केले आहेत. ती कायमच नवनवीन फोटोज पोस्ट करत असते. पूनमच्या या फोटोंवर फॅन्सही लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. पूनम पांडे एक मॉडेलही आहे. पूनमने बिकीनीतील एक खास व्हिडीओही यावेळी पोस्ट केला आहे. पूनम कायमच फोटो पोस्ट करत असून विविध सणांना आणि ओकेजनलाही ती फोटो टाकते. तिला फिटनेसचीही खूप आवड असल्याचं दिसून येतं. सध्या इन्स्टावर पूनमचे 4 लाख 13 हजार फॉलोवर्स आहेत.