‘फँड्री’ या चित्रपटामुळे चर्चेत आलेली नायिका ‘शालू’ म्हणजेच राजेश्वरी खरात नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फोटोशूटमुळे चर्चेत असते ही साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. राजेश्वरीने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला. राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमी आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या तिचे काळ्या रंगाच्या टी-शर्ट आणि शॉर्ट्स मधले काही फोटो व्हायरल झाले आहेत. तिचे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर लाखांवर फॉलोवर आहेत. या फोटोमध्ये शालू खूपच ग्लॅमरस दिसतेय